Zero Hour Vidhansabha Seat : मनसे किती विधानसभा जागा लढणार? राज ठाकरेंचं काय ठरलं?
Zero Hour Vidhansabha Seat : मनसे किती विधानसभा जागा लढणार? राज ठाकरेंचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानावर मिश्किल टिप्पणी केली आहे. काही लोकांना बांबू लावण्याची गरज आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्याबाबत राज ठाकरे यांना विचारलं असता मग लावा म्हणा, असं मश्किल उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्यातील राजकीय वातावरण आणि मनसेच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा झाली. तसेच पदाधिकाऱ्यांचं म्हणणंही यावेळी राज ठाकरे यांनी ऐकून घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Abp Maza ABPMajha Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News महाराष्ट्र Abp Maza #Marathi News