Zero Hour : विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, काँग्रेस दोन आमदार शिवसेनेच्या वाटेवर? ABP Majha
Continues below advertisement
Zero Hour : विधान परिषदेत क्रॉस वोटिंग, काँग्रेस दोन आमदार शिवसेनेच्या वाटेवर? ABP Majha
काल रात्री उशिरा काँग्रेसच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांची वर्षा येथे भेट घेतली. हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली काँग्रेसचे दोन ही आमदार पक्षाला रामराम ठोकणार? क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच पक्षाला रामराम ठोकणार.?
Continues below advertisement