Sambhajiraje Chhtrapati Meets Manoj Jarange : संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला

Continues below advertisement

Sambhajiraje Chhtrapati Meets Manoj Jarange : संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला
छत्रपती संभाजी राजे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल...  स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटी दाखल झाले आहेत..आज दुपारी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी येणाऱ्या विधानसभेसाठी मनोज जरांगेंशी चर्चा करणार असल्याचे म्हटलं होतं.. त्यामुळे या भेटीमुळे काही राजकीय समीकरण  जुळून  येतात का  हे  पहाणे महत्वाचे आहे, थोड्याच वेळा पुर्वी संभाजी राजे यांनी भेट घेतल्यानंतर म्हणून जरांगे यांनी संभाजी राजे यांच्यामध्ये एका खोलीत चर्चा सुरू झाली आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram