Zero Hour Swapnil Kusale : कोल्हापूरच्या स्वप्निलची पॅरिसमध्ये गगनभारी, जग जिकंलं
Zero Hour Swapnil Kusale : कोल्हापूरच्या स्वप्निलची पॅरिसमध्ये गगनभारी, जग जिकंलं
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मकोल्हापूरच्या स्वप्नील सुरेश कुसाळे याने कांस्यपदक मिळविल्याबद्दल त्याचे पालकमंत्री हसनमुसरी खासदार शाहू महाराज यांनी अभिनंदन केले आहे. तर आमदार ऋतुराज पाटील यांनी त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.