Zero Hour Sushma Andhare:SC, STसब कॅटेगिरीतही आरक्षण मिळणार, उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता
Continues below advertisement
Zero Hour Sushma Andhare:SC, STसब कॅटेगिरीतही आरक्षण मिळणार, उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता
एससी-एसटी प्रवर्गातील उप-वर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उप-वर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिला.
Continues below advertisement