Zero Hour Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे की शिंदे? 10 जानेवारीला कुणाचे आमदार अपात्र होतील?
Continues below advertisement
Zero Hour Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे की शिंदे? 10 जानेवारीला कुणाचे आमदार अपात्र होतील?
आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली सुनावणी आज संपली. आता यावर १० जानेवारीपर्यंत निकाल देण्याचं आव्हान नार्वेकरांसमोर आहे. या सुनावणीत आधी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर वकिलांचे अंतिम य़ुक्तिवाद झाले. आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात ते पाहावं लागेल.
Continues below advertisement