Zero Hour Sharad Pawar: देशमुखांचा खुलासा, समित कदम-फडणवीसांचे फोटो, फोटोवरुन आरोप-प्रत्यारोप

Continues below advertisement

Zero Hour Sharad Pawar: देशमुखांचा खुलासा, समित कदम-फडणवीसांचे फोटो, फोटोवरुन आरोप-प्रत्यारोप

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा समित कदम यांच्यावर आरोप करत फडणवीस आणि कदम यांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा केलाय, ज्यावर समित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिलेय. अनिल देशमुख यांचा डोकं फिरलं आहे. अनिल देशमुख अन्न व नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून त्याचे आणि माझे संबंध आहेत, आता अनिल देशमुख यांना माझा विसर पडला असेल, असं समित कदम म्हणालेत.
मी एनडीए चा घटक पक्ष आहे, अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यासोबत चे फोटो दाखवले. त्यात काय नवीन नाही ते वर्तमानपत्रात आलेले फोटो आहेत असेही समित कदम यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी आरोप केलेल्या विधानावर देखील समित कदम यांनी देवेंद्र फडणीस यांचा विषय निघेल  तेथे संजय राऊत यांनी बोलणं बंधनकारक झालेय असं म्हटलंय. तसेच समित कदम यांना वाय दर्जाची  सुरक्षा दिली जाते यावर सुमित कदम यांनी मी घटक पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे मला सुरक्षा दिले याचा शोध त्यांनी घेऊ द्या असेही कदम म्हणालेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram