Raj Thackeray Convoy in Pune Traffic : पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा ताफा

Raj Thackeray Convoy in Pune Traffic : पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा ताफा

 राज ठाकरेंना देखील पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका बसला.. जवळपास अर्धा तास हे वाहतूक कोंडीत अडकून पडले होते पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली...   राज ठाकरे यांचा गाडी वाहतूक कोंडी अडकली  जंगली महाराज रोड वाहतूक कोंडी , यातच राज ठाकरेंची गाडी वाहतूक कोंडीत अडकलीय  खडकवासाला विसर्ग सुरु असल्याने नदी पात्रातील पर्यायी रस्ता बंद करण्यात आलाय  त्यामुळे सगळी वाहतूक जंगली महाराज रस्त्यावरुन जातेय  मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदी पात्रातील रस्ते बंद आहेत. त्याचा ताण मुख्य रस्त्यांवर येऊन प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. शि. द . फडणवीसांचा कार्यक्रम संपवून निघालेल्या राज ठाकरेंची गाडी या वाहतूक कोंडीचा भाग बनलीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola