Zero Hour :Yogi Adityanath यांनी भर सभेत सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वप्न
abp majha web team
Updated at:
08 Apr 2024 09:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour :Yogi Adityanath यांनी भर सभेत सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वप्न
पंतप्रधान मोदींनी चंद्रपुरात सभा गाजवली.. तर तिक़डे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विदर्भात तीन सभांना सबोधित केलं.. वर्धा, भंडारा आणि नागपुरात योगी आदित्यनाथ यांच्या झंझावाती सभा पार पडल्या.. प्रत्येक सभांमध्ये योगींनी मविआला टार्गेट करत, देशहितासाठी मतदान करा.. असं जाहीर सभेतून आवाहन केलंय.. त्यांनी वर्ध्यातील सभेत योगींनी छत्रपती शिवाजी महाराजाचं एक स्वप्न सांगितलंय... ते ऐकुयात..