Zero Hour : पवारांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, कोण करणार मविआचं नेतृत्व?
Continues below advertisement
Zero Hour : पवारांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, कोण करणार मविआचं नेतृत्व?
महाविकास आघाडीमध्येहीे.. मुंबईत १६ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या निर्धार मेळाव्यात, उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आताच जाहीर करावा.. अशी भूमिका मांडली होती.. त्यामुळं पुन्हा उद्धव ठाकरेच, असा होरा ठाकरे गटाकडून लावण्यात येऊ लागला.. पण लोकसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला हा आग्रह पचनी पडणं, आता तरी कठीण वाटतंय.. कारण आता कुठे त्यांना अच्छे दिन आलेत.. आणि त्यात एवढे दिवस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याबाबत, सावध भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पण त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजे उद्धव ठाकरेंना विरोध आहे का? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय....
Continues below advertisement