Zero Hour : मविआतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पवारांची भूमिका म्हणजे ठाकरेंना विरोध आहे का?
Continues below advertisement
Zero Hour : मविआतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत पवारांची भूमिका म्हणजे ठाकरेंना विरोध आहे का?
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? कुणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?... काय असेल रणनीती?... महायुतीमधला जागावाटपाचा तिढा सुटला का? या आणि अशाच अनेक विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये.. आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे...
Continues below advertisement