Zero Hour : घराणेशाहीनं देशाचं नुकसान, लोकसभा प्रचारात मोदींकडून घराणेशाहीचा उल्लेख

Continues below advertisement

Zero Hour : घराणेशाहीनं देशाचं नुकसान, लोकसभा प्रचारात मोदींकडून घराणेशाहीचा उल्लेख
कोण कोणत्या राजकीय कुटुंबांमध्ये सध्याच्या राजकीय सत्तासंघर्षामुळे कटूता निर्माण झालीय.. ही कुटूता इतकी वाढलीय.. की काही कुटुंब पुन्हा एकत्र दिसतील की नाही... यावरही शंका निर्माण झालीय. 
कधी काळी हीच घराणी एकसंध होती.. प्रत्येक कुटुंबातले नेते घराण्याचं प्रतिनिधित्व करत होतं.. आताही ते आपल्याच घराण्याचं प्रतिनिधीत्व करातयेत.. मात्र, त्यांच्या खांद्यावरचे झेंडे बदललेत..पण, अशा राजकीय घराण्यांना पंतप्रधान मोदींनी सध्याच्या लोकसभा प्रचारात टार्गेट केलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram