Zero Hour Amit Shah: पुन्हा एकदा 'कमळ' फुलणार, अमित शाहांचा विश्वास
Continues below advertisement
Zero Hour Amit Shah: पुन्हा एकदा 'कमळ' फुलणार, अमित शाहांचा विश्वास
आता थेट जावूयात गुजरातमध्ये.. जिथं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं.. आणि त्याच्या शक्तिप्रदर्शनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.. आणि याच शक्तिप्रदर्शनादरम्यान अमित शाहांशी एक्स्क्लुझिव्ह चर्चा केलीए आमचे प्रतिनिधी नीरज पांडे यांनी.. पाहुयात..
Continues below advertisement