Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
Zero Hour on Chatarapati Sambhajingar:छत्रपती संभाजीनगर बनतंय कचरा किंग, महापालिका तोडगा कधी काढणार?
छत्रपती संभाजीनगरात. तब्बल १७ लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेलं मराठवाड्यात मोठं शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या शहरात कचराप्रश्नावरून दंगल झाली. त्याच शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.17 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात रोज 400 ते 500 मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन केलं जातं. त्यात किचन वेस्ट कचरा हा तीनशे मीट्रिक टन आहे. महापालिकेच्या दाव्यानुसार पडेगाव चिकलठाणा आणि हरसुल या तीन ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते .त्यातून खत निर्मिती केली जाते. यातून 15 ते 20 टन खत रोज तयार होते या प्रक्रियेसाठी महिन्याकाठी साधारणपणे 60 ते 70 लाख रुपये मनपा खर्च करते.. मग प्रश्न आहे की एवढे कचऱ्याचे डोंगर कसे तयार झाले.