ABP News

Zero Hour Guest Center : कसं मिळत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, 'माझा' चं मोठं स्टिंग ऑपरेशन

Continues below advertisement

Zero Hour Guest Center : कसं मिळत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र, 'माझा' चं मोठं स्टिंग ऑपरेशन

बोगस दिव्यांग सर्टिफिकेट प्रकरणाचं रॅकेट... त्यातलं गौडबंगाल... सरकारी बाबूंची मिलिभगत असण्याची शक्यता... भ्रष्टाचाराने पोखरलेली यंत्रणा.. बेरोजगारांवर होणारा अन्याय... लायक उमेदवारांवर आलेली गदा... सरकारची भूमिका... या अनेक विषयांवर बोलण्यासाठी झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत, दिव्यांगांसाठी नेहमी आवाज बुलंद करणारे आमदार बच्चू कडू...  प्रश्न १ - तुम्ही एबीपी माझानं केलेलं स्टिंग पाहिलं असेलंच... हा सगळा सावळा गोंधळ इतके वर्ष कुणाच्याच लक्षात का आला नसेल?  प्रश्न २ - आता प्रहार संघटना आणि स्टुडंट राइट्स असोसिएशननं एकत्र येत, अशा अधिकाऱ्यांची यादी तयार केल्याचं समजतंय.. त्याबाबात आता पुढची भूमिका काय असेल?  प्रश्न ३ - एखाद्या व्यक्तीला दिव्यांग नसताना दिव्यांग प्रमाणपत्र मिळतंच कसं.. खरंच इतकं सोपं आहे का हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणं?  प्रश्न ४ - बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्यांचं रॅकेट मागे नेमकं कोण असेल असं वाटतं..?  प्रश्न ५ - बनावट दिव्यांग प्रमाणपत्रासाठीची देवाणघेवाण... आपल्या व्यवस्थेत किती खोलवर गेलीय असं वाटतं?  प्रश्न ६ - आतापर्यंत जे झालं.. ते आता हळू हळू उघड होतंय... मात्र, भविष्यात असे प्रकार होवू नये म्हणून काय काय करता येईल...?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram