Keshavrao Natyagruha Fire : आगीचे लोळ, रंगमंच जळून राख केशवराव भोसले नाट्यगृहाला आग!

Keshavrao Natyagruha Fire : आगीचे लोळ, रंगमंच जळून राख केशवराव भोसले नाट्यगृहाला आग!

 केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानाच्या व्यासपीठाला लागली आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट  आग विजवण्याचे प्रयत्न सुरू   ... कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग   शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती  खुर्च्या नाट्यगृहांच्या सर्व खुर्च्या जळून खाक  या आगी नंतर परिसरात खळबळ उडाली  घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल  अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल  अभिनेता आनंद काळे आले आहेत  कोल्हापूर विमानतळावरील फायर फायटर गाड्या आणल्या  ..  केशवराव भोसले यांची उद्या जयंती होती.. त्यानिमित्ताने नाटकांचे प्रयोग देखील होणार होते... मात्र जयंतीच्या पूर्वसंध्येला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola