Zero Hour Dasara Melava :विचाराचं सोनं की राजकीय विचारांची साखर पेरणी

Zero Hour Dasara Melava :विचाराचं सोनं की राजकीय विचारांची साखर पेरणी

दसरा मेळाव्याच्या टिझर मधून उध्दव ठाकरे यांना पुन्हा डिवचण्यात आले

शिवसेना दसरा मेळावा म्हणजे केवळ महाराष्ट्राच्याच नाहीतर राष्ट्रीय राजकारणातील महत्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा विशेष असणार आहे. या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. व्यंगचित्र हा हुकुमी अस्त्राचा वापर करत उबाठावर टीका करण्यात आली आहे. शिवसेनेचा वाघ उबाठा काळात बांधला गेला होता, त्याला एकनाथ शिंदेनी सोडवला अशा थीमलाईनवर हा टिझर बनवला असून शिवसेनेकडून पुन्हा एकदा दसरा मेळाव्यात हिंदुत्व हाच प्रमुख मुद्दा असणार असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola