ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 झM 11 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 झM 11 September 2024

दसरा मेळाव्यासाठी ठाकरेे आणि शिंदें गटाकडून जोरदार तयारी...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुणाचा आवाज घुमणार याकडे सर्वांचं लक्ष

उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी...नारायणगडावर जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी ५०० किलो बुंदीची तयारी...तर भगवानगडावर १२ वर्षानंतर पंकजा मुंडे, धनंजय मुंडे येणार एकत्र येणार असल्यानं उत्सुकता...

राज ठाकरेही दसऱ्याला जनतेशी संवाद साधणार, निवडणुकीच्या तोंडावर पॉडकास्टच्या माध्यमातून मांडणार मतं...

अभिनेते सयाजी शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश..सयाजी शिंदेंच्या सामाजिक कामांच राष्ट्रवादी नेत्यांकडून कौतुक

गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अवघ्या १० मिनिटांतच निघून गेल्याची माहिती...लातूरमधल्या नियोजित कार्यक्रमामुळे निघून गेल्याचं, दादांचं स्पष्टीकरण...

गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार अवघ्या १० मिनिटांतच निघून गेल्याची माहिती...लातूरमधल्या नियोजित कार्यक्रमामुळे निघून गेल्याचं, दादांचं स्पष्टीकरण...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola