Zero Hour Chandrahar Patil : उमेदवारी मलाच मिळणार, विशाल पाटीलही प्रचारात दिसणार
abp majha web team
Updated at:
08 Apr 2024 10:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Chandrahar Patil : उमेदवारी मलाच मिळणार, विशाल पाटीलही प्रचारात दिसणार
सांगलीवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच.. उमेदवारांवरून सुरू असलेले वाद... नाराजी... यासह इतर अनेक विषयांवर बोलण्यासाठी, झीरो अवरमध्ये उपस्थित आहेत.. सांगलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटील..