Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

Continues below advertisement

Zero hour :बेळगाव, कारवार केंद्रशासित करा,आदित्य ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

बेळगाव मधील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून ताब्यात घेतलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नुकतेच बेळगाव पोलिसांनी सोडला आहे... कर्नाटक प्रशासन आमच्यावर दडपशाही करत आहे... आम्हाला कर्नाटकात राहण्या मुश्किल झालं आहे.... त्यामुळे महाराष्ट्राने मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभा राहावं... अशी अपेक्षा नवीन सरकारकडून केली आहे...या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. 

हे ही वाचा..

आमदार योगेश टिळेकर यांच्या अपहरण झालेले मामा सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. भाजपचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करण्यात आलं होतं. मॉर्निंग वॉकला गेलेल्या सतीश वाघ यांचं चौघांनी अपहरण झालं होतं. मांजरा परिसरात ही घटना घडली घडली होती. . मात्र, अपहरण करण्यात आलेल्या सतीश वाघ यांचा खून झाला असून यवत गावच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे. अधिकची माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारी कारवाया पुन्हा वाढताना दिसत आहे.. पाच दिवसात पाच खून झाले.. घरफोड्या वाढल्या आहेत.. एकूणच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली.. सत्ताधारी पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांच्या सख्ख्या मामाचं आज सकाळी अपहरण करण्यात आलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram