Zeeshan Siddique : काँग्रेसमध्येच राहणार इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही - झिशान सिद्दीकी
abp majha web team
Updated at:
02 Feb 2024 04:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZeeshan Siddique : काँग्रेसमध्येच राहणार इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही - झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेवर सिद्दीकी बापलेकांनी प्रतिक्रिया दिली.. विशेष म्हणजे बाबा सिद्दीकींनी प्रतिक्रिया देताना सूचक वक्तव्य देखील केलंय... पाहूयात..