Zaro Hour Amruta Fadnavis :न्यूयॉर्कमध्ये अमृता फडणवीसांचा जाहीर सत्कार, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 11:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZaro Hour Amruta Fadnavis :न्यूयॉर्कमध्ये अमृता फडणवीसांचा जाहीर सत्कार, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा. अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या अमृता फडणवीस ज्यांनी, आपल्या न्यूयॉर्क दौऱ्यातील आपले अनुभव मांडलेत. आता झीरो अवरमध्ये वेळ आहे आपल्या तिसऱ्या महत्वाच्या विषयाकडे वळण्याची.