Foxconn Yuvasena Protest : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने युवासेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
Foxconn Protest : फॉक्सकॉन प्रकल्प आणि बल्क ड्रग प्रकल्प गुजरातकडे जाण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालीय. दरम्यान आज मुंबईत युवासेनेच्या वतीने शिंदे -फडणवीस सरकारविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी आज युवासेनेच्या निषेध मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय..
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Aditya Thackeray Protest Gujrat Yuvasena Maharashtra News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza Shiv Sena MARATHI NEWS Maharashtra Foxconn Vedata Vedata Foxconn Eknath Shinde Yuvasena Protest