Abu Azmi : यूपी विधानपरिषदेत अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद, आझमींची हकालपट्टी करा:योगी आदित्यनाथ
Continues below advertisement
Abu Azmi : यूपी विधानपरिषदेत अबू आझमींच्या वक्तव्याचे पडसाद, पार्टीतून अबू आझमींची हकालपट्टी करा :योगी आदित्यनाथ
अबू आझमींच्या वक्तव्याचे यूपी विधानपरिषदेतही पडसाद पार्टीतून अबू आझमींची हकालपट्टी करा- योगी आदित्यनाथ आझमींच्या वक्तव्यावर समाजवादी पार्टीने स्पष्टीकरण द्यावं- आदित्यनाथ भारताचा वारसा, गौरव यांचा सन्मान राखा- योगी आदित्यनाथ डॉ. लोहिया राम, शिव, कृष्णाला आधार मानत- आदित्यनाथ समाजवादी पार्टीने लोहियांचे विचार तरी विसरू नये- योगी आदित्यनाथ समाजवादी पार्टी औरंगजेबाला आदर्श मानते?- योगी आदित्यनाथ