Yogesh Kadam Support Sanjay Kadam:अनिकेत कदम करणार योगेश ऐवजी संजय कदमांचा प्रचार, दापोलीत भाऊबंदकी

Continues below advertisement

Yogesh Kadam Support  Sanjay Kadam:अनिकेत कदम करणार योगेश ऐवजी संजय कदमांचा प्रचार, दापोलीत भाऊबंदकी

दापोली विधानसभा मतदार संघात आमदार योगेश कदम यांच्यासमोर नवे आव्हान.  विधानसभा निवडणुकीत सख्खा चुलत भाऊच करणार योगेश कदम यांच्या विरोधात काम.  उद्योजक सदानंद कदम यांचा मुलगा अनिकेत कदम दापोली विधानसभा मतदार संघात करणार उबाठा गटाचे काम.  रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या समोर भाऊबंदकीचे  आव्हान.  अनिकेत कदम यांनी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट...संजय कदम यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा अनिकेत कदम यांचा निर्धार.  सदानंद कदम आणि रामदास कदम यांच्यातल्या वाद  आता राजकीय मैदानात. --------------- दापोलीत रामदास कदमांच्या घरात भाऊबंदकी पुतण्या अनिकेत कदमनं ठोकला योगेश कदमांंविरुद्ध शड्डू अनिकेत कदम करणार योगेशऐवजी संजय कदमांचा प्रचार संजय कदम हे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार  अनिकेत हे रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांचे पुत्र  योगेश कदम सध्या दापोलीचे शिंदे गटाचे आमदार 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram