Yogesh Kadam on RPI : महायुती राहील की नाही याबाबत बोलणार नाही पण... शिवसेना RPI सोबत राहील
Yogesh Kadam on RPI : महायुती राहील की नाही याबाबत बोलणार नाही पण... शिवसेना RPI सोबत राहील
यापुढे महायुती राहील की नाही याबाबत मी बोलणार नाही...पण शिवसेनेच्या सोबत RPI कायम राहील हा मला विश्वास. दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ. योगेश कदम यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील वादाची प्रत्यक्ष कबुली ? भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमधील शाब्दिक युद्धानंतर महायुती संदर्भात आमदार योगेश कदम यांचे सूचक वक्तव्य. खेड मधील केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात दापोलीचे आमदार योगेश कदम यांचे विधान.