Maharashtra Yellow Alert: कोकण किनारपट्टीसह राज्यातल्या 9 जिल्ल्ह्यांना यलो अलर्ट ABP Majha
abp majha web team
Updated at:
16 May 2022 07:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यातही आजपासून पुढील ४ दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज. ९ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट. बीड, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज.