Yawatmal : शाळा कधी सुरु होणार याची माहिती दिलीये शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ABP Majha
येत्या ४-५ दिवसात शाळांबाबत निर्णय घेणार असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलंय. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाचा आहे.