Yavatmal : झिरपुरवाडीत बंधारा फुटला, मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान : ABP Majha
कपिल श्यामकुंवर, एबीपी माझा
Updated at:
24 Sep 2021 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal : दिग्रस तालुका झिरपुरवाडी येथील तलावाचा बंधारा फुटल्याने 15 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालंय. शिवानी - झिरपुरवाडी जवळ हा लघु पाटबंधारे विभागाने तयार केलेला माती तलाव आहे. काल या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला, त्यामुळे येथे असलेला तलावाचे बंधारा फुटून प्रचंड मोठ्या स्वरूपातील पाणी वाहून शेतात शिरल्याने शेतीचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे.