लोकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, उपमुख्यमंत्र्यांनं कंत्राटदारांना खडसावलं, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं भूमिपूजन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील दोन उड्डाण पुलांचे भूमिपूजन करण्यात आलं. सकाळी 10 वाजता सिंहगड रस्त्यावरील तर दुपारी 12 वाजता कात्रज मधील उड्डाणपुलाचे भूमिपूजन झालं. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.
Tags :
Ncp Ajit Pawar BJP Pune Nitin Gadkari Chandrakant Patil Deputy Chief Minister Nilam Gorhe BJP Sinhagad Road