Bharat Bandh | यवतमाळमध्ये बंदला हिसंक वळण, पोलीस-आंदोलकांमध्ये वाद, परिसरात तणावपूर्ण स्थिती | ABP Majha

यवतमाळमध्ये बहुजन क्रांती मोर्च्याच्या बंदला पुन्हा हिसंक वळण लागलंय. शहरातील मेन लाईन मध्ये बंद करण्यावरुन वाद झाल्यानं पोलिसांनी केला लाठीचार्ज , पोलीस आणि मोर्चेकरी मध्ये संघर्ष , परिसरात तणावाची परिस्थिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola