CCTV | कापूसविक्रितून मिळालेल्या पैशांवर डल्ला; चोरीची घटना सीसीटीव्हीच कैद
Continues below advertisement
यवतमाळ : कापूस विक्रीतून आलेले 50 हजार रुपये मध्यवर्ती बँकेतून काढून घराकडे जात असताना चोरट्याने दुचाकीच्या मागे धावत जाऊन पैसे लंपास केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे .
घाटंजी येथील शेतकरी अनिल ठाकरे हे मध्यवर्ती बँकेंतुन कापसाचे 50 हजार रुपये दुचाकीच्या डीक्कीतून घरी घेऊन जात असताना घाटंजी पोस्ट ऑफीससमोर चोरट्याने पाठलाग सुरू केला आणि ठाकरे यांच्या दुचाकीच्या मागे धावत जाऊन गाडीच्या डीक्कीत हात टाकुन 50 हजार लंपास केले.
Continues below advertisement