Yavatmal | वेणी येथे विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे सात एकर शेतातील ऊस जळून खाक

Continues below advertisement
यवतमाळ : जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील वेणी येथे विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किट मुळे नानू चव्हाण नामक शेतकऱ्याच्या 7 एकरातील ऊस जळून खाक झाला आहे .रात्री लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्याचं जवळपास 10 लाखाचे नुकसान झाले आहे . ऐन कापणीवर आलेल्या उसाच्या नुकसानीमुळे नानू चव्हाण हवालदिल झाले आहे .
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram