
Sharad Pawar | शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, एकनाथ खडसे क्वॉरंटाईन असल्यामुळे दौरा रद्द
Continues below advertisement
शरद पवारांचा उत्तर महाराष्ट्र दौरा रद्द, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे क्वॉरंटाईन असल्यामुळे पवारांचा हा दौरा रद्द केल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement