Yavatmal : शिवभोजनथाळीची ऐशी तैसी शौचालयात भांडी धुतल्याचा धक्कादायक प्रकार
Continues below advertisement
Yavatmal Shivbhojan : शिवभोजनथाळीची ऐशी तैसी, शौचालयात भांडी धुतल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवभोजन थाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले. या केंद्रात ग्राहकांना जी थाळी दिल्या जाते ती जेवण झाल्यावर नंतर शौचालयातील पाण्याने धुतल्या जात असल्याचा किळस वाणा प्रकार समोर आला आहे. आशा प्रकारे गलिच्छ जागेवर भांडे धुवून त्याच थाळीत पुन्हा भोजन देत असल्याने एक प्रकारे गरिबांची थट्टाच उडविल्या जात आहे. आता या शिवभोजनथाळी केंद्र चालकांवर काय कारवाई केल्या जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement