Money laundering प्रकरणात Nawab Malik यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता : ABP Majha

Continues below advertisement

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीनं मलिक कुटुंबीयांच्या मुंबईतील मालमत्तांची माहिती मागवली आहे. मुंबई उपनगर निबंधकांना पत्र लिहून ईडीनं नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांची माहिती मागवली आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram