yavatmal Nager Panchayat Election 2021 : लग्नाआधी नवरदेवाची मतदानाची घाई,सजून धजून नवरदेव मतदानाला
यवतमाळच्या कळंब नगर पंचायतीसाठी एका नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावलाय. बोहल्यावर चढून आयुष्याच्या आणाभाका घेण्याआधी या नवरदेवानं उर्दू शाळेत मतदान करून आपलं कर्तव्य पूर्णय केलयं. डॉ चेतन वाघ असं त्यांचं नाव आहे.