Mhada Exam Date :म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान: Abp Majha

म्हाडा भरतीची ऑनलाईन परीक्षा 1 ते 15 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. म्हाडातील विविध 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा होणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola