Yavatmal : यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची हत्या
Continues below advertisement
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची रात्री हत्या झाली. मूळचा ठाणे जिल्ह्यातील असलेल्या आणि एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल या विद्यार्थ्याची यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या करण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी संतप्त झाले आणि आंदोलन सुरू केलं. विद्यार्थ्याच्या हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास सुरू केलाय.
Continues below advertisement