Grampanchayat Election | पाहा यवतमाळमध्ये कसं सुरु आहे ग्रामपंचायत निवडणुकांचं मतदान
राज्यातील 14 हजारहून जास्त ग्रामपंचायतींसाठीची मतदान प्रक्रिया शुक्रवारी पार पडली आहे. यादरम्यानच मतदान प्रक्रियेदरम्यान सर्व गोष्टींमध्ये सुसूत्रता राखण्यासाठी प्रशासनानं सर्वतोपरी प्रयत्नही केल्याचं पाहायला मिळालं. याच धर्तीवर यवतमाळमधून घेतलेला हा आढावा.