Yavatmal Crime News : जावयाने तब्बल 5 जणांना संपवलं, कळंब तालुक्यातील पारधी बेड्यावरची घटना
abp majha web team
Updated at:
20 Dec 2023 07:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppYavatmal Crime News : जावयाने तब्बल 5 जणांना संपवलं, कळंब तालुक्यातील पारधी बेड्यावरची घटना
आता एक धक्कादायक बातमी आहे यवतमाळमधून, यवतमाळमध्ये जावयानच चौघांची हत्या केल्याची घटना घडलीय. यवतमाळच्या कळंब तालुक्यातल्या तिरझडा पारधी बेड्यावर हा सगळा प्रकार घडला. पत्नीच्या चारित्र्यावर संशयावरुन ही घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केलीय.