Yavatmal : महागाव तालुक्यातल्या बेलदरीत गायी, गुरं, वासरं पाण्यात, ओढ्याला आलेल्या पुरात 35 जनावरं वाहून गेली
महागाव तालुक्यातील बेलदरी येथे काल सायंकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे गाव लगत असलेल्या ओढ्याला अचानक पूर आला आणि त्या पुरात त्यात गाईंचा कळप पुरात वाहून गेला, वाहून गेलेल्या गाईंची संख्या 35 च्या जवळ असल्याची माहिती गाई, गुरे आणि छोटे बछडे यांचा यात समावेश आहे अजूनही त्या गाई आणि छोट्या बछड्याचा शोध लागला नाही त्यामुळे पशुपालन चिंतेत आहे.