Monsoon Update : राज्याच्या विविध भागात पुढील 4 दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
Continues below advertisement
पुणे: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) च्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व बिहारमध्ये कमी दाबाचे क्षेत्र येत्या काही दिवसात राज्यात मुसळधार पावसाचं कारण ठरणार आहे, ज्यामुळे मान्सून बाहेर पडण्यास विलंब होईल. आयएमडीने 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत शहरात ढगाळ वातावरणासह दुपारी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Continues below advertisement