Cotton Loss | अवकाळी पावसामुळे यवतमाळमधील कापूस भिजला

अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचं तर नुकसान झालंच आहे. त्याचबरोबर यवतमाळमध्ये सरकारच्या पणन महासंघानं खरेदी केलेला कापूसही मोठ्या प्रमाणात भिजलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola