Late Mark | उशिरा येणाऱ्यांचा अर्धा दिवसाचा पगार कापणार, औरंगाबाद विभागीय आयुक्तांचा निर्णय
Continues below advertisement
औरंगाबाद महापालिकेत उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अर्ध्या दिवसाचा पगार कापण्यात येणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement