Yavatmal Posters : संजय राठोड यांच्या मतदार संघात भावना गवळींची पोस्टरबाजी
Continues below advertisement
Yavatmal Posters : संजय राठोड यांच्या मतदार संघात भावना गवळींची पोस्टरबाजी यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा शहरात पोस्टरबाजी केलीय. 'आम्हाला पराभवाची भिती नाही कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय ' अशा आशयाचे पोस्टर भावना गवळींच्या समर्थकांनी लावले होते. मात्र रात्री नगरपरिषदेने हे बॅनर काढलेत. तर बॅनरबाजी नेमकी कोणासाठी करण्यात आलीय. याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.
Continues below advertisement