Yavatmal: सोशल मिडियावर काही तरुणांनी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे तणावाचं वातावरण ABP Majha
Continues below advertisement
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. सोशल मीडियावर काही तरुणांनी आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे उमरखेडमध्ये रात्री तणाव निर्माण झाला होता. जमावानं ७ ते ८ कारसह काही दुचाकी आणि एका दुकानाचं नुकसान केलं. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलंय
Continues below advertisement