Yavatmal Accident : यवतमाळमध्ये प्रवासी रिक्षाचा अपघात; पाच जणांचा गेला जीव

Continues below advertisement

Yavatmal Accident : यवतमाळमध्ये प्रवासी रिक्षाचा अपघात; पाच जणांचा गेला जीव  यवतमाळमध्ये पोहरादेवी इथे नवस फेडायला जाणाऱ्या वाहनाला अपघात, पाच जणांचा मृत्यू, ११ जखमी, पुसद-दिग्रस मार्गावरील बेलगव्हान घाटातील घटना 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram