Yashwant Jadhav यांच्या डायरीत आणखी दोन Codewords ? Cableman कोण? Special Report
abp majha web team
Updated at:
07 Apr 2022 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव आणि त्यांची डायरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. फेब्रुवारीत यशवंत जाधवांच्या घरी आयकरचे छापे पडले. आणि त्यानंतर कोरोनाकाळात त्यांनी जमवलेली कोट्यवधींची संपत्ती समोर आली. पण सुरु असलेल्या तपासात जाधव यांच्या एका डायरीतल्या कोडवर्डमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. आणि 'मातोश्री' या कोडवर्डमुळे जाधवांच्या डायरीची बरीच चर्चा झाली. आणि आता आणखी दोन शब्दांमुळे ही डायरी चर्चेत आलीय. पाहूयात काय आहेत ते दोन शब्द आणि ते शब्दांचा रोख कुणाकडे आहे? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...