Yashwant Jadhav : यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे, केली कसून चौकशी! ABP Majha

Continues below advertisement

मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर असताना शिवसेना नेते, बीएमसीचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकलेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांची कसून चौकशी केली जातीये. या कारवायांमुळे बीएमसी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सेनेच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. पाहुयात या संदर्भातील हा रिपोर्ट. 



Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram